Jump to content

डच साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेदरलॅंड्सचा झेंडा

डच साम्राज्य (डच:Nederlands-koloniale Rijk) म्हणजे नेदरलॅंड्सच्या १७ वे शतक ते २० वे शतक या काळातील वसाहती. डच लोकांनी स्पॅनिशपोर्तुगीजांप्रमाणे नवीन वसाहतींचा शोध न घेता, शोध लागलेल्या वसाहतींवरच आक्रमण करून साम्राज्य प्रस्थापित केले.