कुशाचे राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुशाचे राज्य हे एक प्राचीन न्यूबियन राज्य होते. ते सध्याच्या सुदानच्या प्रदेशात होते. त्यांचा राजा कश्त याने इजिप्त जिंकून घेतल्यावर कुश राजे ख्रिस्तपूर्व ६५६ पर्यंत इजिप्तचे पंचवीसावे फॅरो होते.

ख्रिस्तपूर्व ४०० मधील कुशाचे राज्य