डॅनिश वसाहती साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Denmark-Norway and possessions.png

डॅनिश वसाहती साम्राज्याची सुरुवात १३व्या शतकात झाली, जेंव्हा डेन्मार्कने एस्टोनियात प्रदेश जिंकण्यास सुरुवात केली. १५३६ साली डेन्मार्क व नॉर्वेचे एकत्रीकरण झाले, यानंतर डेन्मार्क-नॉर्वे या नव्या देशाने फेरो द्वीपसमूह, आइसलॅंडग्रीनलॅंड जिंकले. आपल्या शिखरावर डेन्मार्कच्या वसाहती युरोप, उत्तर अमेरिका, आफ्रिका आणि आशियात पसरल्या होत्या. 1814 साली नॉर्वे स्वीडनला आंदण देण्यात आले (नेपोलियोनिक युद्धे). यामुळे वसाहती डेन्मार्कच्या हातात गेल्या.