सादी घराणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सादी घराणे
السعديون
Blank.png (इ.स. १५०९), १५५४इ.स. १६५९ Flag of Morocco 1666 1915.svg
Flag of Morocco 1258 1659.svgध्वज Flag of Morocco (780 1070) (1258 1659).svgचिन्ह
Conquêtes des Saadiens.svg
राजधानी माराकेच


सादी घराणे (मूळ नाव: बानी झायदान Bani Zaydan) हे मोरोक्कोवर १५५४ ते १६५९ या काळात राज्य करणारे अरब घराणे होते.
१५०९ ते १५५४ या काळात हे घराणे केवळ दक्षिण मोरोक्कोवर राज्य करत होते. सुलतानमोहम्मद अश-शेख याच्या कारकीर्दीत हे घराणे संपूर्ण मोरोक्कोवर राज्य करू लागले. १६५९ साली सुलतान अहमद अल अब्बास याची कारकीर्द चालत असताना या घराण्याचे मोरोक्कोवरील वर्चस्व संपूष्टात आले.