विनयकुमार सक्सेना
Appearance
lieutenant Governor of Delhi | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
पद |
| ||
---|---|---|---|
| |||
विनय कुमार सक्सेना (जन्म २३ मार्च १९५८) हे २०२२ पासून दिल्लीचे २२वे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून कार्यरत असलेले भारतीय राजकारणी आहेत.[१] २०१५ मध्ये त्यांची खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली,[२] व २०२२ पर्यंत ते अध्यक्ष राहिले. [३] [४] ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ "Vinai Kumar Saxena takes oath as 22nd Lt Governor of Delhi". The Telegraph. PTI. 26 May 2022. 28 May 2022 रोजी पाहिले.
- ^ "Vinai Kumar Saxena Appointed New Delhi L-G Days After Anil Baijal Quit Citing Personal Reasons". News18 (इंग्रजी भाषेत). 23 May 2022. 25 May 2022 रोजी पाहिले.
- ^ "Vinai Kumar Saxena appointed Delhi's new LG". Mint. 23 May 2022. 25 May 2022 रोजी पाहिले.
- ^ "Arvind Kejriwal On Majority Test: "To Show (BJP's) Op Lotus Failed"". NDTV.com. 29 August 2022 रोजी पाहिले.