देवेंद्रकुमार जोशी
Appearance
Indian chief of naval staff | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै ४, इ.स. १९५४ अलमोडा | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
पद |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
ॲडमिरल देवेंद्रकुमार जोशी (जन्म ४ जुलै १९५४) हे अंदमान आणि निकोबार बेटांचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत.[१] [२] ते भारतीय नौदलात ॲडमिरल होते आणि ३१ ऑगस्ट २०१२ रोजी त्यांनी पदभार स्वीकारून भारतीय नौदलाचे २१ वे नौदल प्रमुख म्हणून काम केले. ते पाणबुडीविरोधी युद्धात तज्ज्ञ आहेत. २६ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांनी अपघातांच्या मालिकेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला, व अशा प्रकारे राजीनामा देणारे पहिले भारतीय नौदल प्रमुख बनले. [३] [४]
संदर्भ
[संपादन]- ^ "New governors appointed: All you need to know". The Times of India. 30 September 2017. 30 September 2017 रोजी पाहिले.
- ^ "Who is Devendra Kumar Joshi?". Indian Express. 30 September 2017. 30 September 2017 रोजी पाहिले.
- ^ "DK Joshi resigns". The Times of India.
- ^ "Chief of Naval Staff Admiral DK Joshi Resigns". PIB. 26 February 2014. 27 February 2014 रोजी पाहिले.