Jump to content

पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०-२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०–२१
न्यू झीलंड
पाकिस्तान
तारीख १८ डिसेंबर २०२० – ७ जानेवारी २०२१
संघनायक मिचेल सँटनर (१ली ट्वेंटी२०)
केन विल्यमसन (२री, ३री ट्वेंटी२०, कसोटी)
मोहम्मद रिझवान (कसोटी)
शदाब खान (ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा केन विल्यमसन (३८८) मोहम्मद रिझवान (२०२)
सर्वाधिक बळी काईल जेमीसन (१६) शहीन अफ्रिदी (६)
मालिकावीर केन विल्यमसन (न्यू झीलंड)
२०-२० मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा टिम सिफर्ट (१७६) मोहम्मद हफीझ (१४०)
सर्वाधिक बळी टिम साउदी (६) हॅरीस रौफ (५)
मालिकावीर टिम सिफर्ट (न्यू झीलंड)

पाकिस्तान क्रिकेट संघाने डिसेंबर २०२० - जानेवारी २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली.

ट्वेंटी२० मालिकेत न्यू झीलंडने २-१ असा विजय मिळवला. ट्वेंटी२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानच्या विजयामुळे पाकिस्तानला ट्वेंटी२० मालिकेत व्हाइटवॉश देण्याचे न्यू झीलंडचे स्वप्न भंग झाले. न्यू झीलंडने कसोटी मालिका २-० अशी जिंकली.

सराव सामने

[संपादन]

चार-दिवसीय सामना:न्यू झीलंड अ वि पाकिस्तान अ

[संपादन]
१७-२० डिसेंबर २०२०
धावफलक
वि
१९४ (७३ षटके)
अझहर अली ५८ (१७२)
एडवर्ड नट्टल ५/५४ (१७ षटके)
२२६ (८६.५ षटके)
रचिन रविंद्र ७० (१५८)
मोहम्मद अब्बास ४/४० (२१.५ षटके)
३२९ (९६.३ षटके)
फवाद आलम १२९ (२३३)
मॅट हेन्री ६/५३ (२५.३ षटके)
२०८ (६४ षटके)
नॅथन स्मिथ ४५ (१०८)
अमाद बट ३/३८ (११ षटके)
पाकिस्तान अ ८९ धावांनी विजयी.
कोबहाम ओव्हल, व्हानगेरई
  • नाणेफेक: न्यू झीलंड अ, क्षेत्ररक्षण.


२० षटकांचा सामना:नॉर्दर्न नाइट्स वि पाकिस्तान अ

[संपादन]
२७ डिसेंबर २०२०
१६:०० (दि/रा)
धावफलक
नॉर्दर्न नाइट्स
२०३/२ (२० षटके)
वि
पाकिस्तान अ
१८२/९ (२० षटके)
टिम सिफर्ट ९९* (५५)
खुशदिल शाह १/२२ (३ षटके)
झीशान मलिक ५२ (३३)
जॉश ब्राउन ३/४२ (४ षटके)
नॉर्दर्न नाइट्स २१ धावांनी विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
  • नाणेफेक : पाकिस्तान अ, क्षेत्ररक्षण.
  • जॉश ब्राउन, केटेन क्लार्क आणि हेन्री कूपर (नॉर्दर्न नाइट्स) या सर्वांनी ट्वेंटी२० पदार्पण केले.


२० षटकांचा सामना:वेलिंग्टन फायरबर्ड्स वि पाकिस्तान अ

[संपादन]
२९ डिसेंबर २०२०
१४:४०
धावफलक
पाकिस्तान अ
९१ (१७.४ षटके)
वि
दानिश अझीझ २८ (३१)
जेमी गिबसन ३/३० (४ षटके)
वेलिंग्टन फायरबर्ड्स ९ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
  • नाणेफेक : वेलिंग्टन फायरबर्ड्स, क्षेत्ररक्षण.


२० षटकांचा सामना:कॅंटरबरी किंग्ज वि पाकिस्तान अ

[संपादन]
१ जानेवारी २०२१
१४:००
धावफलक
कँटरबरी किंग्ज
१६९/५ (२० षटके)
वि
पाकिस्तान अ
१७०/३ (१५.१ षटके)
हॅरी चॅंबरलीन ६६* (४६)
हॅरीस रौफ २/३६ (४ षटके)
रोहेल नाझिर ६९* (३९)
शॉन डेव्हे १/२४ (२.१ षटके)
पाकिस्तान अ ७ गडी राखून विजयी.
बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन
  • नाणेफेक : पाकिस्तान अ, क्षेत्ररक्षण.


२० षटकांचा सामना:न्यू झीलंड XI वि पाकिस्तान अ

[संपादन]
३ जानेवारी २०२१
११:००
धावफलक
पाकिस्तान अ
२३१/५ (२० षटके)
वि
न्यू झीलंड XI
१३० (१८.१ षटके)
* ६४ (२८‌)
सायमन किनी २/३४ (४ षटके)
र्ह्यास मारियु ४८ (३५)
उस्मान कादिर ३/१८ (३ षटके)
पाकिस्तान अ १०१ धावांनी विजयी.
बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन
  • नाणेफेक : न्यू झीलंड XI, क्षेत्ररक्षण.


२० षटकांचा सामना:न्यू झीलंड XI वि पाकिस्तान अ

[संपादन]
५ जानेवारी २०२१
११:००
धावफलक
न्यू झीलंड XI
१८१/५ (२० षटके)
वि
पाकिस्तान अ
१६१ (१८.३ षटके)
ज्यो कार्टर ८१* (५२)
मोहम्मद हसनैन २/२३ (४ षटके)
खुशदिल शाह ७० (४२)
जॅकब भुला ३/९ (२ षटके)
न्यू झीलंड XI २० धावांनी विजयी.
बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१८ डिसेंबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१५३/९ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५६/५ (१८.५ षटके)
शदाब खान ४२ (३२)
जॅकब डफी ४/३३ (४ षटके)
टिम सिफर्ट ५७ (४३)
हॅरीस रौफ ३/२९ (४ षटके)
न्यू झीलंड ५ गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: जॅकब डफी (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • जॅकब डफी (न्यू) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

[संपादन]
२० डिसेंबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१६३/६ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१६४/१ (१९.२ षटके)
मोहम्मद हफीझ ९९* (५७)
टिम साउदी ४/२१ (४ षटके)
टिम सिफर्ट ८४* (६३)
फहीम अशरफ १/२९ (३.२ षटके)
न्यू झीलंड ९ गडी राखून विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
सामनावीर: टिम साउदी (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

३रा सामना

[संपादन]
२२ डिसेंबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१७३/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१७७/६ (१९.४ षटके)
डेव्हन कॉन्वे ६३ (४५)
फहीम अशरफ ३/२० (४ षटके)
मोहम्मद रिझवान ८९ (५९)
टिम साउदी २/२५ (४ षटके)
पाकिस्तान ४ गडी राखून विजयी.
मॅकलीन पार्क, नेपियर
सामनावीर: मोहम्मद रिझवान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.


१ली कसोटी

[संपादन]
२६-३० डिसेंबर २०२०
कसोटी विश्वचषक
धावफलक
वि
४३१ (१५५ षटके)
केन विल्यमसन १२९ (२९७)
शहीन अफ्रिदी ४/१०९ (३६ षटके)
२३९ (१०२.२ षटके)
फहीम अशरफ ९१ (१३४)
काईल जेमीसन ३/३५ (२३.२ षटके)
१८०/५घो (४५.३ षटके)
टॉम ब्लंडेल ६४ (१०७)
नसीम शाह ३/५५ (१२.३ षटके)
२७१ (१२३.३ षटके)
फवाद आलम १०२ (२६९)
टिम साउदी २/३३ (२३ षटके)
न्यू झीलंड १०१ धावांनी विजयी.
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
सामनावीर: केन विल्यमसन (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • बॉक्सिंग डे कसोटी.
  • कसोटी विश्वचषक गुण - न्यू झीलंड - ६०, पाकिस्तान - ०.


२री कसोटी

[संपादन]
३-७ जानेवारी २०२१
कसोटी विश्वचषक
धावफलक
वि
२९७ (८३.५ षटके)
अझहर अली ९३ (१७२)
काईल जेमीसन ५/६९ (२१ षटके)
६५९/६घो (१५८.५ षटके)
केन विल्यमसन २३८ (३६४)
मोहम्मद अब्बास २/९८ (३४ षटके)
१८६ (८१.४ षटके)
झफर गोहर ३७ (६४)
काईल जेमीसन ६/४८ (२० षटके)
न्यू झीलंड १ डाव आणि १७६ धावांनी विजयी.
हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च
सामनावीर: काईल जेमीसन (न्यू झीलंड)