२०२०-२१ ट्वेंटी२० बाल्कन चषक
Appearance
बल्गेरिया क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०२० मध्ये ४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी रोमेनियाचा दौरा केला. ट्वेंटी२० मालिका रोमेनियाने २-० अशी जिंकली. मालिकेला बाल्कन चषक असे नाव दिले गेले.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि |
||
बख्तियार ताहिरी ४१ (३६) समी उल्लाह २/२३ (४ षटके) |
अब्दुल शकूर २० (२५) सुलैमान अली २/८ (२.४ षटके) |
- नाणेफेक : बल्गेरिया, फलंदाजी
- असीफ बेविंजे, मारियन घेरासीम, आफताब कयानी, वासु सैनी, समी उल्लाह (रो) आणि असद अली रहमतुल्लाह (ब) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि |
||
रमेश सतीशन ९२* (५०) रोहन भावेश पटेल १/२२ (३ षटके) |
सुलैमान अली ३३ (२८) पावेल फ्लोरिन २/१० (१ षटक) |
- नाणेफेक : रोमेनिया, फलंदाजी
- पावसामुळे सामना प्रत्येकी १५-१५ षटकांचा करण्यात आला.
- पत्रास मसी (रो) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

