माल्टा क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२०-२१
Appearance
| माल्टा क्रिकेट संघाचा बल्गेरिया दौरा, २०२०-२१ | |||||
| तारीख | २३ – २४ सप्टेंबर २०२० | ||||
| संघनायक | प्रकाश मिश्रा | सॅम्युएल ॲक्वीलीना | |||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | माल्टा संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
माल्टा क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२० मध्ये ४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी बल्गेरियाचा दौरा केला. ट्वेंटी२० मालिका माल्टाने २-० अशी जिंकली. मालिकेतील शेवटचे दोन सामने पावसामुळे रद्द करावे लागले.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
[संपादन]वि |
||
रविंदर सिंग ३४ (१८) सुलेमान अली २/२७ (२.१ षटके) |
किरण डसन ३१ (२५) सलु थॉमस कनाकलील ४/३१ (४ षटके) |
- नाणेफेक : माल्टा, फलंदाजी.
- सुलेमान अली, केविन डी'सुझा, अरविंद डी सिल्वा, रोहन भावेश पटेल, बख्तेर तहिरी, डेल्रीक वर्घीज (ब), नोशेर अख्तर, हेन्रीच गेरीक, सलु थॉमस कनाकलील, अमर शर्मा, सॅम्युएल स्टॅनीस्लॉस आणि वरुण थामोथरम (मा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

