फवाद आलम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फवाद तारिक आलम (८ ऑक्टोबर, १९८५ - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

हा पाकिस्तानी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये भूमिकाही करतो.