झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२०-२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झिम्बाब्वे क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०२०-२१
अफगाणिस्तान
झिम्बाब्वे
तारीख २ – २० मार्च २०२१
संघनायक असघर अफगाण शॉन विल्यम्स
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा हश्मातुल्लाह शहिदी (२१५) शॉन विल्यम्स (२६४)
सर्वाधिक बळी रशीद खान (११) ब्लेसिंग मुझाराबानी (८)
मालिकावीर शॉन विल्यम्स (झिम्बाब्वे)
२०-२० मालिका
निकाल अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा रहमानुल्लाह गुरबाझ (११४) रायन बर्ल (८१)
सर्वाधिक बळी रशीद खान (६) ब्लेसिंग मुझाराबानी (६)
मालिकावीर करीम जनत (अफगाणिस्तान)

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी मार्च २०२१ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे या दोन देशांनी एकमेकांविरुद्ध पहिल्यांदाच कसोटी सामना खेळला. नियोजनानुसार ही मालिका ओमानमध्ये आयोजित केली होती. परंतु जानेवारी २०२१ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ही मालिका संयुक्त अरब अमिरातीला हलविली.

सर्व सामने हे अबु धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आले. कसोटी मालिकेतील पहिली कसोटी झिम्बाब्वेने १० गडी राखत जिंकली. झिम्बाब्वेने शेवटचा कसोटी सामना हा नोव्हेंबर २०१८मध्ये बांगलादेशविरुद्ध जिंकला होता. पुनरागमन करत अफगाणिस्तानने दुसरी कसोटी जिंकून कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. दुसऱ्या कसोटीत हश्मातुल्लाह शहिदी याने द्विशतक झळकवले. कसोटीत द्विशतक ठोकणारा शहिदी हा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका अफगाणिस्तानने ३-० अशी जिंकली.

सराव सामने[संपादन]

तीन-दिवसीय सामना: अफगाणिस्तान अ वि झिम्बाब्वे[संपादन]

२५-२७ फेब्रुवारी २०२१
धावफलक
वि
५०५/६घो (१३५ षटके)
केव्हिन कसुझा १२९ (१९७)
मोहम्मद सलीम २/७५ (२१ षटके)
२७१/८ (११३.२ षटके)
मुनीर अहमद १२५* (३२०)
डोनाल्ड तिरिपानो २/१८ (१० षटके)
  • नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२-६ मार्च २०२१
धावफलक
वि
१३१ (४७ षटके)
अफसर झझई ३७ (७०)
ब्लेसिंग मुझाराबानी ४/४८ (१२ षटके)
२५० (७२ षटके)
शॉन विल्यम्स १०५ (१७४)
आमीर हमझा ६/७५ (२५ षटके)
१३५ (४५.३ षटके)
इब्राहिम झद्रान ७६ (१४५)
डोनाल्ड तिरिपानो ३/२३ (९.३ षटके)
१७/० (३.२ षटके)
केव्हिन कसुझा ११* (१२)
झिम्बाब्वे १० गडी राखून विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
सामनावीर: शॉन विल्यम्स (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक: अफगाणिस्तान, फलंदाजी.
  • अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे या दोन देशांमधला पहिला कसोटी सामना.
  • मुनीर अहमद, अब्दुल मलिक, अब्दुल वसी (अ) आणि वेस्ले मढीवेरे (झि) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
  • झिम्बाब्वेने कसोटीत अफगाणिस्तानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.


२री कसोटी[संपादन]

१०-१४ मार्च २०२१
धावफलक
वि
५४५/५घो (१६०.४ षटके)
हश्मातुल्लाह शहिदी २००* (४४३)
रायन बर्ल १/६९ (२० षटके)
२८७ (९१.३ षटके)
सिकंदर रझा ८५ (१२९)
रशीद खान ४/१३८ (३६.३ षटके)
१०८/४ (२६.१ षटके)
रहमत शाह ५८ (७६)
रायन बर्ल २/१६ (४ षटके)
३६५ (१४८.५ षटके)(फॉ/ऑ)
शॉन विल्यम्स १५१* (३०९)
रशीद खान ७/१३७ (६२.५ षटके)
अफगाणिस्तान ६ गडी राखून विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
सामनावीर: हश्मातुल्लाह शहिदी (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक: अफगाणिस्तान, फलंदाजी.
  • शहीदुल्लाह आणि सय्यद शिर्जाद (अ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
  • अफगाणिस्तानने कसोटीत झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१७ मार्च २०२१
१४:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१९८/५ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१५०/७ (२० षटके)
अफगाणिस्तान ४८ धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
सामनावीर: रहमानुल्लाह गुरबाझ (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, क्षेत्ररक्षण.


२रा सामना[संपादन]

१९ मार्च २०२१
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१९३/५ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१४८ (१७.१ षटके)
रायन बर्ल ४० (२९)
रशीद खान ३/३० (३ षटके)
अफगाणिस्तान ४५ धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
सामनावीर: मोहम्मद नबी (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.


२रा सामना[संपादन]

२० मार्च २०२१
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१८३/७ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१३६/५ (२० षटके)
सिकंदर रझा ४१* (२९)
करीम जनत २/३४ (४ षटके)
अफगाणिस्तान ४७ धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
सामनावीर: नजीबुल्लाह झदरान (अफगाणिस्तान)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
  • फझलहक फारूखी (अ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.