फहीम अशरफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
फहीम अशरफ
Flag of Pakistan.svg पाकिस्तान
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव फहीम अशरफ
जन्म १६ जानेवारी, १९९४ (1994-01-16) (वय: २५)
पंजाब, पाकिस्तान,
विशेषता अष्टपैलू
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (२३०) ११ मे २०१८: वि आयर्लंड
शेवटचा क.सा. ११ जानेवारी २०१९: वि दक्षिण आफ्रिका
आं.ए.सा. पदार्पण (२१३) १२ जून २०१७: वि श्रीलंका
शेवटचा आं.ए.सा. २२ जानेवारी २०१९:  वि दक्षिण आफ्रिका
२०-२० पदार्पण (७५) १२ सप्टेंबर २०१७ वि विश्व XI
शेवटचा २०-२० ४ नोव्हेंबर २०१८ वि न्यूझीलंड
कारकिर्दी माहिती
कसोटीआं.ए.दि.आं.ट्वेंटी२०
सामने १५ २३
धावा १२३ ९९ ९६
फलंदाजीची सरासरी ३०.७५ १४.१४ १२.००
शतके/अर्धशतके ०/१ ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या ८३ २३ २१
चेंडू ३६६ ५५५ ३६७
बळी १८ २१
गोलंदाजीची सरासरी ३०.६२ २१.२७ १९.४७
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/५७ ५/५२ ३/५
झेल/यष्टीचीत ०/- ५/- ७/-

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

फहीम अशरफ (१६ जानेवारी, १९९४:पंजाब, पाकिस्तान - ) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

त्याने आयर्लंड विरुद्ध १४ ऑक्टोबर २०१३ रोजी कसोटी, श्रीलंकेविरूद्ध १२ जून २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि विश्व एकादशविरूद्ध १२ सप्टेंबर २०१७ रोजी २०-२० सामने पदार्पण केले.