वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२०-२१
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२०-२१ | |||||
बांगलादेश | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २० जानेवारी – १५ फेब्रुवारी २०२१ | ||||
संघनायक | मोमिनुल हक (कसोटी) तमिम इक्बाल (ए.दि.) |
क्रेग ब्रेथवेट (कसोटी) जेसन मोहम्मद (ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लिटन दास (२००) | काईल मेयर्स (२६१) | |||
सर्वाधिक बळी | रखीम कॉर्नवॉल (१४) | तैजुल इस्लाम (१२) | |||
मालिकावीर | न्क्रुमा बॉनर (वेस्ट इंडीज) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | तमिम इक्बाल (१५८) | रोव्हमन पॉवेल (११६) | |||
सर्वाधिक बळी | मेहेदी हसन (७) | अकिल होसीन (४) | |||
मालिकावीर | शकिब अल हसन (बांगलादेश) |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी २०२१ दरम्यान २ कसोटी सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. कसोटी मालिका ही २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली गेली तर वनडे मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगअंतर्गत खेळवली गेली.
वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने कसोटी मालिकेसाठी क्रेग ब्रेथवेटकडे कर्णधारपद दिले तर जेसन मोहम्मदला एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची जवाबदारी सोपवली गेली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका बांगलादेशने ३-० अशी जिंकली. वेस्ट इंडीजने पहिल्या कसोटीत विक्रमी ३९५ धावांचा यशस्वी पाठलाग करत पहिली कसोटी ३ गडी राखत जिंकली. चौथ्या डावात आणि पदार्पणातच द्विशतक झळकवणारा काईल मेयर्स हा वेस्ट इंडीजचा दुसरा खेळाडू ठरला. दुसरी कसोटीत १७ धावांनी विजय मिळवत कसोटी मालिका वेस्ट इंडीजने २-० अशी जिंकली.
सराव सामने
[संपादन]तीन-दिवसीय सामना:बांगलादेश क्रिकेट बोर्ड XI वि वेस्ट इंडीज
[संपादन]
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : बांगलादेश, क्षेत्ररक्षण.
- हसन महमूद (बां), न्क्रुमा बॉनर, जोशुआ डि सिल्वा, चेमार होल्डर, अकिल होसीन, काईल मेयर्स आणि आंद्रे मॅकार्थी (वे.इं.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : बांगलादेश - १०, वेस्ट इंडीज- ० .
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- जॉर्न ऑट्ले (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : बांगलादेश - १०, वेस्ट इंडीज - ०.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- जाहमार हॅमिल्टन आणि कियॉन हार्डिंग (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : बांगलादेश - १०, वेस्ट इंडीज - ०.
२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: बांगलादेश, फलंदाजी.
- न्क्रुमा बॉनर, काईल मेयर्स आणि शेन मोसले (वे.इं.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- कसोटी विश्वचषक गुण - वेस्ट इंडीज - ६०, बांगलादेश - ०.
२री कसोटी
[संपादन]