Jump to content

युगांडा क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२०-२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युगांडा क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२०-२१
नामिबिया
युगांडा
तारीख ३ – ८ एप्रिल २०२१
संघनायक गेरहार्ड इरास्मुस आर्नोल्ड ओटवानी
२०-२० मालिका
निकाल नामिबिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा क्रेग विल्यम्स (९५) रोनक पटेल (७१)
सर्वाधिक बळी बेन शिकोंगो (५)
जॅन फ्रायलिंक (५)
केनेथ वैसवा (५)
रियाझत अली शाह (५)

युगांडा क्रिकेट संघाने एप्रिल २०२१ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि दोन अनौपचारिक एकदिवसीय सामने खेळण्यासाठी नामिबियाचा दौरा केला. सर्व सामने विन्डहोक येथे वॉन्डरर्स मैदानावर झाले.

कर्णधार गेरहार्ड इरास्मुसच्या नाबाद ६२ धावांच्या खेळीच्या जोरावर नामिबियाने पहिला ट्वेंटी२० सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. उर्वरीत दोन्ही सामने नामिबियाने जिंकले आणि ट्वेंटी२० मालिका ३-० ने नावावर केली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
३ एप्रिल २०२१
१४:३०
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१३४/५ (२० षटके)
वि
नामिबियाचा ध्वज नामिबिया
१३५/३ (१४.५ षटके)
रोनक पटेल ३५* (३७)
बेन शिकोंगो २/२४ (४ षटके)
नामिबिया ७ गडी राखून विजयी.
वॉन्डरर्स मैदान, विन्डहोक

२रा सामना

[संपादन]
५ एप्रिल २०२१
१०:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१३४/६ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
६५/५ (१२.४ षटके)
जेजे स्मिट ४० (३२)
रियाझत अली शाह ३/२३ (४ षटके)
केनेथ वैसवा ३३ (३१)
बेन शिकोंगो २/८ (२ षटके)
नामिबिया २० धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
वॉन्डरर्स मैदान, विन्डहोक
सामनावीर: जेजे स्मिट (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
  • पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
  • सौद इस्लाम आणि जोनाथन सेबांजा (यु) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


३रा सामना

[संपादन]
५ एप्रिल २०२१
१४:३०
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
१८९/३ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१२४ (२० षटके)
नामिबिया ६५ धावांनी विजयी.
वॉन्डरर्स मैदान, विन्डहोक
सामनावीर: क्रेग विल्यम्स (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.


लिस्ट-अ मालिका

[संपादन]

१ला लिस्ट-अ सामना

[संपादन]
७ एप्रिल २०२१
१०:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
३०१/७ (५० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
२०३/७ (५० षटके)
जेजे स्मिट ८१ (५६)
हेन्री सेंयोंडो २/४७ (१० षटके)
रोनक पटेल १०५ (१२९)
रुबेन ट्रुपलमन ५/३६ (१० षटके)
नामिबिया ९८ धावांनी विजयी.
वॉन्डरर्स मैदान, विन्डहोक
सामनावीर: रुबेन ट्रुपलमन (नामिबिया)
  • नाणेफेक : युगांडा, क्षेत्ररक्षण.
  • डिवान ला कॉक, डेवाल्ड नेल (ना), सौद इस्लाम आणि कॉसमस येवुटा (यु) या सर्वांनी लिस्ट-अ पदार्पण केले.


२रा लिस्ट-अ सामना

[संपादन]
८ एप्रिल २०२१
१०:००
धावफलक
नामिबिया Flag of नामिबिया
३५४/९ (५० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१९२ (४४.४ षटके)
स्टीफन बार्ड १४५ (१०५)
रियाझत अली शाह २/४९ (५ षटके)
रॉजर मुसाका ४३ (७०)
रुबेन ट्रुपलमन २/१८ (७ षटके)
नामिबिया १६२ धावांनी विजयी.
वॉन्डरर्स मैदान, विन्डहोक
सामनावीर: स्टीफन बार्ड (नामिबिया)
  • नाणेफेक : नामिबिया, फलंदाजी.
  • ट्रेव्हर बुकेंया (यु) याने लिस्ट-अ पदार्पण केले.