हैदर अली (क्रिकेट खेळाडू)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हैदर अली (२ ऑक्टोबर, २०००:अटक, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०२० ते सद्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करतो.