Jump to content

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२०-२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२०-२१
पाकिस्तान
झिम्बाब्वे
तारीख ३० ऑक्टोबर – १० नोव्हेंबर २०२०
संघनायक बाबर आझम चामु चिभाभा
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा बाबर आझम (२२१) ब्रेंडन टेलर (२०४)
सर्वाधिक बळी मोहम्मद हसनैन (५)
इफ्तिकार अहमद (५)
वहाब रियाझ (५)
शहीन अफ्रिदी (५)
ब्लेसिंग मुझाराबानी (७)
मालिकावीर बाबर आझम (पाकिस्तान)
२०-२० मालिका

झिम्बाब्वे क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये पाकिस्तानचा दौरा केला. दौऱ्यातील एकदिवसीय सामने हे २०२३ क्रिकेट विश्वचषकाच्या कसोटी देशांच्या पात्रतेच्या २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आले. नियोजित वेळापत्रकानुसार ट्वेंटी२० सामने लाहोरमधील गद्दाफी मैदानावर खेळवले जाणार होते परंतु लाहोर मध्ये वाढते प्रदुषण आणि जीववायुचा ढासळता स्तर यामुळे ट्वेंटी२० सामने रावळपिंडीला हलविण्यात आले. त्यामुळे सर्व सामने हे रावळपिंडीतील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात आले. २०१५ नंतर प्रथमच झिम्बाब्वेनी पाकिस्तानचा दौरा केला.

पाकिस्तानने पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकत मालिका जिंकलीच होती परंतु शेवटचा एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला आणि झिम्बाब्वेने तो सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला. त्यामुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली. झिम्बाब्वेचा पाकिस्तानवर एकदिवसीय सामन्यात १९९८-९९ नंतरचा हा पहिलाच विजय आहे.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

विश्वचषक सुपर लीग
३० ऑक्टोबर २०२०
१२:००
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२८१/८ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२५५ (४९.४ षटके)
हॅरीस सोहेल ७१ (८२)
टेंडाई चिसोरो २/३१ (५ षटके)
ब्रेंडन टेलर ११२ (११७)
शहीन अफ्रिदी ५/४९ (१० षटके)
पाकिस्तान २६ धावांनी विजयी
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
सामनावीर: ब्रेंडन टेलर (झिम्बाब्वे)


२रा सामना[संपादन]

विश्वचषक सुपर लीग
१ नोव्हेंबर २०२०
१२:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२०६ (४५.१ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२०८/४ (३५.२ षटके)
शॉन विल्यम्स ७५ (७०)
इफ्तिकार अहमद ५/४० (१० षटके)
बाबर आझम ७७* (७४)
टेंडाई चिसोरो २/४९ (१० षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
सामनावीर: इफ्तिकार अहमद (पाकिस्तान)


३रा सामना[संपादन]

विश्वचषक सुपर लीग
३ नोव्हेंबर २०२०
१२:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२७८/६ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२७८/९ (५० षटके)
शॉन विल्यम्स ११८* (१३५)
मोहम्मद हसनैन ५/२६ (१० षटके)
बाबर आझम १२५ (१२५)
ब्लेसिंग मुझाराबानी ५/४९ (१० षटके)
सामना बरोबरीत
(झिम्बाब्वेने सुपर ओव्हर जिंकली)

रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
सामनावीर: ब्लेसिंग मुझाराबानी (झिम्बाब्वे)


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

७ नोव्हेंबर २०२०
१५:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१५६/६ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१५७/४ (१८.५ षटके)
वेस्ले मढीवेरे ७०* (४८)
हॅरीस रौफ २/२५ (४ षटके)
बाबर आझम ८२ (५५)
ब्लेसिंग मुझाराबानी २/२६ (३.५ षटके)
पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
सामनावीर: बाबर आझम (पाकिस्तान)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
  • उस्मान कादिर (पाक) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना[संपादन]

८ नोव्हेंबर २०२०
१५:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१३४/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३७/२ (१५.१ षटके)
रायन बर्ल ३२* (२२)
उस्मान कादिर ३/२३ (४ षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी.
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
सामनावीर: हैदर अली (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.


३रा सामना[संपादन]

१० नोव्हेंबर २०२०
१५:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१२९/९ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३०/२ (१५.२ षटके)
चामु चिभाभा ३१ (२८)
उस्मान कादिर ४/१३ (४ षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी.
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
सामनावीर: उस्मान कादिर (पाकिस्तान)