नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स नाइट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट
Northern Knights.jpg
प्रशिक्षक: न्यूझीलंड ग्रॅंट ब्रॅडबर्न
कर्णधार: न्यूझीलंड स्कॉट स्टायरीस
परदेशी खेळाडू: इंग्लंड मॅट प्रायर
ऑस्ट्रेलिया ब्रॅड हॉज
स्थापना: १९५५
मैदान: सेडन पार्क
आसनक्षमता: १०,०००
प्र.श्रे. प्रदार्पण: ऑकलंड एसेस
- १९५५
- हॅमिल्टन
संकेतस्थळ: Northern Districts Cricket

याहू! एक्स्ट्रा नॉर्दर्न नाइट्स न्यू झीलँड मधील प्रथम श्रेणी क्रिकेट संघ आहे. हा संघ न्यू झीलँडच्या ओकलंड सोडून उरलेल्या उत्तर द्वीपाचे प्रतिनिधित्व करतो.

बाह्य दुवे[संपादन]