न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१
Appearance
(न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१ या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२०-२१ याच्याशी गल्लत करू नका.
| न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२०-२१ | |||||
| तारीख | २६ सप्टेंबर – ७ ऑक्टोबर २०२० | ||||
| संघनायक | मेग लॅनिंग | सोफी डिव्हाइन | |||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | राचेल हेन्स (२२२) | एमी सॅटरथ्वाइट (१११) | |||
| सर्वाधिक बळी | जेस जोनासन (८) | आमेलिया केर (६) | |||
| मालिकावीर | राचेल हेन्स (ऑस्ट्रेलिया) | ||||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | ॲशले गार्डनर (९०) | एमी सॅटरथ्वाइट (६९) | |||
| सर्वाधिक बळी | डेलिसा किमिन्स (६) | सोफी डिव्हाइन (४) | |||
| मालिकावीर | ॲशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया) | ||||
न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये ३ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.
ट्वेंटी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने खिशात घातलीच होती. हा मालिका विजय क्रिकेट मधील सर्व प्रकारातला द्विपक्षीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सलग १०वा मालिका विजय ठरला. शेवटच्या सामन्यात न्यू झीलंड महिलांनी ५ गडी राखत सामना जिंकला, मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली. एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलिया महिलांनी सरसकट ३-० असा विजय संपादन केला.
सराव सामना
[संपादन]४० षटकांचा सामना:ऑस्ट्रेलिया महिला वि न्यू झीलंड महिला
[संपादन]सुपर ओव्हर सराव सामना:ऑस्ट्रेलिया महिला वि न्यू झीलंड महिला
[संपादन] २४ सप्टेंबर २०२०
धावफलक |
वि |
८/० (१ षटक) | |
राचेल हेन्स ६* (४) |
- नाणेफेक : नाणेफेक नाही, दोन्ही संघांच्या संमतीने न्यू झीलंड महिलांनी प्रथम फलंदाजी केली.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला महिला ट्वेंटी२० सामना
[संपादन]२रा महिला ट्वेंटी२० सामना
[संपादन]३रा महिला ट्वेंटी२० सामना
[संपादन]महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि |
१८१/३ (३३.४ षटके) | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
- ॲनाबेल सदरलँड (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

