ब्रेंडन ब्रेसवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ब्रेंडन पॉल ब्रेसवेल (१४ सप्टेंबर, १९५९:ऑकलंड, न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९७८ ते १९८५ दरम्यान ६ कसोटी आणि १ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.