अभिज्ञा
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| बौद्ध धर्म |
|---|
अभिज्ञा याचा अर्थ आहे - ज्ञान, 'सरळ ज्ञान प्राप्ती'. याचा अर्थ कधी-कधी 'उच्च ज्ञान' किंवा 'अलौकिक ज्ञान' सुद्धा होत असतो. बौद्ध धर्मात अभिज्ञाची प्राप्ती धम्म व ध्यानापासून होत असते.
