ज्ञान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनुभव अथवा शिक्षणाद्वारे माहीत असलेल्या गोष्टींना व कौशल्यांना ज्ञान असे म्हणतात. यात वस्तुस्थिती, माहिती इ.चा समावेश होतो.

ज्ञानाचे विविध प्रकार पडतात.

ज्ञान हे आपल्याला शिक्षण व अनुभवातून मिळत असते. ज्ञान घ्येण्यासाठी कुठे ज्याची जरुरत नसते हे सर्वकडे पसरले आहे.