इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१९-२०
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१९-२० | |||||
दक्षिण आफ्रिका | इंग्लंड | ||||
तारीख | १७ डिसेंबर २०१९ – १६ फेब्रुवारी २०२० | ||||
संघनायक | फाफ डू प्लेसी (कसोटी) क्विंटन डी कॉक (ए.दि. आणि ट्वेंटी२०) |
ज्यो रूट (कसोटी) आयॉन मॉर्गन (ए.दि. आणि ट्वेंटी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | क्विंटन डी कॉक (३८०) | डॉम सिबली (३२४) | |||
सर्वाधिक बळी | ॲनरिक नॉर्त्ये (१८) | स्टुअर्ट ब्रॉड (१४) | |||
मालिकावीर | बेन स्टोक्स (इंग्लंड) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | क्विंटन डी कॉक (१८७) | जो डेनली (१५३) | |||
सर्वाधिक बळी | ब्युरन हेंड्रिक्स (४) तबरेझ शम्सी (४) |
आदिल रशीद (३) | |||
मालिकावीर | क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | क्विंटन डी कॉक (१३१) | आयॉन मॉर्गन (१३६) | |||
सर्वाधिक बळी | लुंगी न्गिडी (८) | टॉम कुरन (५) | |||
मालिकावीर | आयॉन मॉर्गन (इंग्लंड) |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर २०१९ - फेब्रुवारी २०२० मध्ये ४ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकाचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली.
सराव सामने
[संपादन]दोन-दिवसीय सामना
[संपादन]तीन-दिवसीय सामना
[संपादन]२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- ड्वेन प्रिटोरियस आणि रेसी व्हान देर दुस्सेन (द.आ.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : दक्षिण आफ्रिका - ३०, इंग्लंड - ०.
२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- पीटर मलान (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : इंग्लंड - ३०, दक्षिण आफ्रिका - ०.
३री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- डेन पेटरसन (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : इंग्लंड - ३०, दक्षिण आफ्रिका - ०.
४थी कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- ब्युरन हेंड्रीक्स (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : इंग्लंड - ३०, दक्षिण आफ्रिका - ०.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- लुथो सिपामला, जॉन-जॉन स्मट्स (द.आ.), टॉम बॅंटन आणि मॅट पॅटिन्सन (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे उर्वरीत सामना होऊ शकला नाही.
- ब्यॉर्न फॉर्टुइन (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.