न्यू झीलंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९५३-५४
Appearance
(न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९५३-५४ या पानावरून पुनर्निर्देशित)
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९५३-५४ | |||||
दक्षिण आफ्रिका | न्यू झीलंड | ||||
तारीख | ११ डिसेंबर १९५३ – ९ फेब्रुवारी १९५४ | ||||
संघनायक | जॅक चीटहॅम | जॉफ राबोन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली |
न्यू झीलंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९५३-फेब्रुवारी १९५४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. न्यू झीलंडने प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. पाहुण्या न्यू झीलंड संघाचे नेतृत्व अनुभवी जॉफ राबोन याने केले. दक्षिण आफ्रिकेने ५ पैकी ४ कसोट्या मोठ्या फरकाने जिंकल्या आणि कसोटी मालिका ४-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]११-१५ डिसेंबर १९५३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- दक्षिण आफ्रिकेच्या जमिनीवर न्यू झीलंडचा पहिला कसोटी सामना.
- नील ॲडकॉक (द.आ.) आणि गाय ओव्हर्टन (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]२४-२९ डिसेंबर १९५३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- डेव्हिड आयर्नसाइड (द.आ.) आणि जॉन बेक (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]१-५ जानेवारी १९५४
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- डिक वेस्टकॉट (द.आ.), विल्यम बेल आणि इयान लेगाट (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
[संपादन]
५वी कसोटी
[संपादन]