Jump to content

रोरी बर्न्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोरी बर्न्स
इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव रोरी जोसेफ बर्न्स
जन्म २६ ऑगस्ट, १९९० (1990-08-26) (वय: ३४)
सरे,इंग्लंड
उंची ५ फु १० इं (१.७८ मी)
विशेषता सलामीवीर फलंदाज, क्वचित यष्टीरक्षक
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०११-सद्य सरे (संघ क्र. १७)
कारकिर्दी माहिती
कसोटी
सामने
धावा १५५
फलंदाजीची सरासरी २५.८३
शतके/अर्धशतके ०/१
सर्वोच्च धावसंख्या ५९
चेंडू bowled -
बळी -
गोलंदाजीची सरासरी -
एका डावात ५ बळी -
एका सामन्यात १० बळी -
सर्वोत्तम गोलंदाजी -
झेल/यष्टीचीत १/-

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

रोरी बर्न्स (२६ ऑगस्ट, १९९०:सरे, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

त्याने श्रीलंकेविरूद्ध ६ नोव्हेंबर २०१८ रोजी कसोटी पदार्पण केले.