फेब्रुवारी १५
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| << | फेब्रुवारी २०१३ | >> | ||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र |
| १ | २ | ३ | ४ | ५ | ||
| ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
| १३ | १४ | १ | १६ | १७ | १८ | १९ |
| २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ |
| २७ | २८ | |||||
फेब्रुवारी १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४६ वा किंवा लीप वर्षात ४६ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना [संपादन]
चौथे शतक [संपादन]
- ३९९ - सॉक्रेटिसला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
सतरावे शतक [संपादन]
अठरावे शतक [संपादन]
- १७६४ - अमेरिकेतील मिसुरी राज्यात सेंट लुई शहराची स्थापना.
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - जनरल युलिसिस एस. ग्रँटने टेनेसीतील फोर्ट डोनेलसन किल्ल्यावर हल्ला चढवला.
- १८७९ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी.
- १८९८ - क्युबाची राजधानी हवानाच्या बंदरात अमेरिकन युद्धनौका यु.एस.एस. मेन वर स्फोट. २६० ठार. स्पॅनिश-अमेरिकन युद्ध सुरू.
विसावे शतक [संपादन]
- १९४२ - दुसरे महायुद्ध - सिंगापुरमध्ये ब्रिटीश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटीश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
- १९६१ - सबिना एर फ्लाइट ५४८ हे विमान बेल्जियममध्ये कोसळले. ७३ ठार. मृतांत अमेरिकेचा संपूर्ण फिगर स्केटिंग संघ व त्यांचे मार्गदर्शक.
- १९६५ - कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला.
- १९७० - डॉमिनिकन प्रजासत्ताकचे डी.सी. ९ प्रकारचे विमान सान्तो दॉमिंगोजवळ कोसळले. १०२ ठार.
- १९८२ - खनिजतेल काढणारे जहाज ओशन रेंजर समुद्री वादळात न्यूफाउंडलंडच्या किनाऱ्याजवळ बुडाले. ८४ ठार.
एकविसावे शतक [संपादन]
- २०१३ - रशियाच्या चेल्याबिन्स्क शहरावरील आकाशात मोठा उल्कापात होउन झालेल्या स्फोटात ७००पेक्षा अधिक जखमी.
जन्म [संपादन]
- १४७१ - पियेरो दि लॉरेन्झो दे मेदिची, फ्लोरेन्सचा राजा.
- १५६४ - गॅलेलियो, इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ व अंतराळतज्ञ.
- १७१० - लुई पंधरावा, फ्रांसचा राजा.
- १८२० - सुझन बी. अँथोनी, अमेरीकेतील स्त्रीमुक्तिवादी कार्यकर्ती.
- १८४१ - मनोएल फेरेझ दि काम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १८७८ - जॅक शार्प, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - आंद्रिआस पापेन्द्रु, ग्रीसचा पंतप्रधान.
- १९३० - वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक.
- १९३४ - निक्लॉस वर्थ, स्वित्झर्लंडचा संगणकशास्त्रज्ञ.
- १९५६ - डेसमंड हेन्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५९ - गाय डि आल्विस, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - क्रेग मॅथ्युस, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - हामिश मार्शल, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू [संपादन]
- ११४५ - पोप लुशियस दुसरा.
- १६३७ - फर्डिनांड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १८४४ - हेन्री ऍडिंग्टन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८४७ - जर्मिनल पिएर डँडेलिन, बेल्जियन गणितज्ञ.
- १८४९ - पिएर फ्रांस्वा वेर्हल्स्ट, बेल्जियन गणितज्ञ.
- १८६९ - मिर्झा गालिब, उर्दू कवी.
- १८२८ - एच.एच. ऍस्क्विथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९५९ - ओवेन विल्यम्स रिचर्डसन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १९६५ - नॅट किंग कोल, अमेरिकन संगीतकार.
- १९८८ - रिचर्ड फाइनमन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९९९ - हेन्री वे केन्डॉल, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
- ध्वज दिन - कॅनडा.
- राष्ट्र दिन - सर्बिया.
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी १३ - फेब्रुवारी १४ - फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १७ - (फेब्रुवारी महिना)