पोप लुशियस दुसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप लुशियस दुसरा (?? - फेब्रुवारी १५, इ.स. ११४५) हा मार्च ९, इ.स. ११४४ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव घेरार्दो कॅचिनेमिची होते.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.