जानेवारी ८
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| << | जानेवारी २०१३ | >> | |||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र | |
| १ | |||||||
| २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
| ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
| १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
| २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
| ३० | ३१ | ||||||
जानेवारी ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८ वा किंवा लीप वर्षात ८ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
पंधरावे शतक [संपादन]
सतरावे शतक [संपादन]
अठरावे शतक [संपादन]
एकोणिसावे शतक [संपादन]
विसावे शतक [संपादन]
- जयपूर येथे राजस्थान विद्यापीठाची स्थापना.
एकविसावे शतक [संपादन]
- २००४ - आर.एम.एस. क्वीन मेरी २ या जगातील सगळ्यात मोठे प्रवासी जहाजाचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी हिच्याकडून नामकरण.
- २००५ - अणुऊर्जावर चालणारी यु.एस.एस. सान फ्रांसिस्को (एस.एस.एन.०७७१) ही पाणबुडी पाण्याखाली पूर्णवेगात असताना समुद्रातील डोंगराशी धडकली. एक खलाशी ठार. पाणबुडी पृष्ठभागावर येण्यात यशस्वी.
- २००६ - ग्रीसच्या कायथिरा बेटाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप.
जन्म [संपादन]
- १९०२ - जॅक इड्डॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०९ - ब्रुस मिचेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९०९ - आशापूर्णादेवी- ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणार्या प्रथम लेखिका.
- १९१३ - डेनिस स्मिथ, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९२३ - जॉनी वॉर्डल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४२ - जुनिचिरो कोइझुमी, जपानी पंतप्रधान.
- १९४२ - स्टीफन हॉकिंग, गणितज्ञ व इंग्लिश लेखक.
- १९४५ - प्रभा गणोरकर- मराठी लेखिका.
- १९४९ - लॉरेंस रोव, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५१ - केनी अँथनी, सेंट लुशियाचा पंतप्रधान.
- १९६१ - शोएब मोहम्मद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - चंपक रमानायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू [संपादन]
- ४८२ - संत सेव्हेर्नियस.
- ११०० - प्रतिपोप क्लेमेंट तिसरा.
- ११०७ - एडगर, स्कॉटलंडचा राजा.
- ११९८ - पोप सेलेस्टीन तिसरा.
- १३२४ - मार्को पोलो, इटालियन शोधक.
- १६४२ - गॅलेलियो गॅलिली, इटालियन गणितज्ञ , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९६७ - श्रीपाद कृष्ण बेलवलकर- प्राच्यविद्यापंडित.
- १९७३ - नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.
- १९७३ - स.ज. भागवत -तत्त्वज्ञ व विचारवंत.
- १९७६ - चाउ एन्लाय, चीनी पंतप्रधान.
- १९९२ - द.प्र. सहस्रबुद्धे- 'आनंद' मासिकाचे माजी संपादक.
- १९९६ - फ्रांस्वा मित्तरॉँ, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
संदर्भ [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर जानेवारी ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी ६ - जानेवारी ७ - जानेवारी ८ - जानेवारी ९ - जानेवारी १० - (जानेवारी महिना)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |