जून २४
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जून २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७५ वा किंवा लीप वर्षात १७६ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
चौदावे शतक [संपादन]
- १३१४ - बॅनॉकबर्नची लढाई - रॉबर्ट द ब्रुसने एडवर्ड दुसर्याला हरवून स्कॉटलँड पुन्हा स्वतंत्र केले.
- १३४० - शंभर वर्षांचे युद्ध - एडवर्ड तिसर्यालाने फ्रांसच्या आरमाराचा धुव्वा उडवला.
पंधरावे शतक [संपादन]
- १४४१ - इटन कॉलेजची स्थापना.
- १४९७ - जॉन कॅबट न्यू फाउंडलँडला पोचला.
सोळावे शतक [संपादन]
- १५७१ - मिगेल लोपेझ दि लेगाझ्पीने मनिला शहराची स्थापना केली.
सतरावे शतक [संपादन]
- १६६४ - न्यू जर्सी वसाहतीची स्थापना.
- १६९२ - किंग्स्टन शहराची स्थापना.
अठरावे शतक [संपादन]
- १७९३ - फ्रांसने पहिले प्रजासत्ताक संविधान अंगिकारले.
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८१२ - नेपोलियन बोनापार्टने रशियावर आक्रमण केले.
- १८२१ - काराबोबोची लढाई.
विसावे शतक [संपादन]
- १९१३ - ग्रीस व सर्बियाने बल्गेरियाबरोबरचा तह धुडकावला.
- १९१६ - पहिले महायुद्ध - सॉमची लढाई.
- १९४० - दुसरे महायुद्ध - फ्रांस व इटलीमध्ये संधी.
- १९४८ - सोवियेत संघाने दोस्त राष्ट्रांचा बर्लिनशी जमिनीवरून संपर्क तोडला.
- १९७५ - ईस्टर्न एरलाइन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान न्यू यॉर्कच्या जॉन एफ. केनेडी विमानतळावर कोसळले. ११३ ठार.
- १९९४ - अमेरिकन वायुसेनेचे बी-५२ प्रकारचे विमान फेरचाइल्ड एरफोर्स बेस येथे कोसळले. ४ ठार.
- १९९६ - मायकेल जॉन्सन याने १९.६६ सेकंदात २०० मीटर धावून विश्वविक्रम केला
एकविसावे शतक [संपादन]
- २००२ - टांझानियात इगांडुजवळ रेल्वे अपघात. २८१ ठार.
- २००४ - न्यू यॉर्क राज्यात मृत्युदंड असंवैधानिक ठरवण्यात आला.
जन्म [संपादन]
- १९०९ - गुरू गोपीनाथ, शास्त्रीय नर्तक.
- १९२७ - कवियरासू कन्नडासन, तमिळ लेखक.
मृत्यू [संपादन]
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर जून २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जून २२ - जून २३ - जून २४ - जून २५ - जून २६ (जून महिना)