फेब्रुवारी २९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फेब्रुवारी २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६० वा किंवा लीप वर्षात ६० वा दिवस असतो.


फेब्रुवारी २९ ही तारीख दर चार वर्षांनी एकदा येते. ही तारीख अशा वर्षांत असते ज्यांच्या संख्येला ४ ने निःशेष भाग जातो, उदा. १९७२, १९९६, २००८, २०२४, इ. याला अपवाद आहेत अशी वर्षे ज्यांच्या शतकी आकड्यांना ४ने पूर्ण भाग जात नाही, उदा. १७००, १९००, २१००, इ.

२०००, २४०० या वर्षांमध्ये ही तारीख असते.

ठळक घटना[संपादन]

सोळावे शतक[संपादन]

अठरावे शतक[संपादन]

एकोणिसावे शतक[संपादन]

विसावे शतक[संपादन]

एकविसावे शतक[संपादन]

जन्म[संपादन]

मृत्यू[संपादन]

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


फेब्रुवारी २७ - फेब्रुवारी २८ - फेब्रुवारी २९ - मार्च १ - मार्च २ - (फेब्रुवारी महिना)