एप्रिल २८
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एप्रिल २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११८ वा किंवा लीप वर्षात ११९ वा दिवस असतो.
| << | एप्रिल २०१३ | >> | ||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र |
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
| ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
| १ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
| २२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
| २९ | ३० | |||||
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
बारावे शतक[संपादन]
- ११९२ - जेरुसलेमचा राजा कॉन्राड पहिल्याची हत्या.
अठरावे शतक[संपादन]
- १७९६ - चेरास्कोचा तह - नेपोलियन बोनापार्ट व व्हिटोरियो आमेडेओ तिसरा, सार्डिनीयाचा राजा यांच्यात.
एकोणिसावे शतक[संपादन]
विसावे शतक[संपादन]
- १९२० - अझरबैजानचा सोवियेत संघात प्रवेश.
- १९४५ - इटलीच्या स्वातंत्र्यसैनिकांनी बेनितो मुसोलिनीचा वध केला.
- १९४७ - पाच मदतनीसांसह थॉर हायरडाल पेरूच्या किनाऱ्यावरुन पॉलिनेशियाकडे कॉन-टिकी नावाच्या तराफ्यावर निघाला.
- १९५२ - ड्वाइट डी. आयझेनहॉवरने नाटोचे सरसेनापतीपद सोडले.
- १९५२ - अमेरिकेने जपानचा ताबा सोडला.
- १९६५ - अमेरिकेने डॉमिनिकन प्रजासत्ताकमध्ये लश्कर पाठवले.
- १९६९ - चार्ल्स दि गॉलने फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- १९७० - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सनने आपल्या सैन्याला कंबोडियावर हल्ला करण्याचा अधिकृत हुकुम दिला.
- १९७८ - अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष मोहम्मद दाउद खानची हकालपट्टी व हत्या.
- १९८८ - हवाईच्या मौई बेटाजवळ अलोहा फ्लाइट २४३ या बोईंग ७३७ जातीच्या विमानाला हवेत असताना भगदाड पडले. वैमानिकांनी कुशलतेने विमान उतरवले. १ ठार, अनेक जखमी.
- १९९६ - ऑस्ट्रेलियाच्या तास्मानिया बेटावर मार्टिन ब्रायन्टने ३५ व्यक्तिंना ठार केले. ईतर १८ जखमी.
एकविसावे शतक[संपादन]
- २००१ - डेनिस टिटो हा पैसे देउन अंतराळात प्रवास करणारा पहिला अंतराळ प्रवासी झाला.
जन्म[संपादन]
- १४४२ - एडवर्ड चौथा, इंग्लंडचा राजा.
- १७५८ - जेम्स मन्रो, अमेरिकेचा पाचवा राष्ट्राध्यक्ष.
- १८८९ - अँतोनियो दि ऑलिव्हियेरा सालाझार, पोर्तुगालचा हुकुमशहा.
- १९०८ - ऑस्कार शिंडलर, ऑस्ट्रियाचा व्यापारी व नाझीविरोधी.
- १९२४ - केनेथ कॉँडा, झाम्बियाचा राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू[संपादन]
- ११९२ - कॉन्राड पहिला, जेरुसलेमचा राजा.
- १७२६ - थॉमस पिट, चेन्नईचा ब्रिटीश गव्हर्नर.
- १९४५ - बेनितो मुसोलिनी, इटलीचा हुकुमशहा.
- १९७८ - मोहम्मद दाउद खान, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर एप्रिल २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल २६ - एप्रिल २७ - एप्रिल २८ - एप्रिल २९ - एप्रिल ३० - (एप्रिल महिना)