अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय ही अमेरिकेची सर्वोच्च न्यायसंस्था आहे.
या न्यायालयात एक सर्वोच्च न्यायाधीश व आठ सह-न्यायाधीश असतात. यांची नेमणूक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या सेनेटच्या सहमतीने करतात.

