ऑक्टोबर २८
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ऑक्टोबर २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०० वा किंवा लीप वर्षात ३०१ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
चौथे शतक [संपादन]
सतरावे शतक [संपादन]
- १६२८ - ला रोशेलचा वेढा समाप्त.
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८४८ - बार्सेलोना आणि मातारोमधील स्पेनचा पहिला लोहमार्ग खुला.
- १८८६ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँडने स्वतंत्रतादेवीचा पुतळा राष्ट्रार्पण केला.
विसावे शतक [संपादन]
- १९२२ - बेनितो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली इटलीच्या फाशीवाद्यांनी रोममध्ये घुसुन सरकार उलथवले.
- १९४० - दुसरे महायुद्ध - इटलीने ग्रीसवर हल्ला केला.
- १९४२ - अलास्का महामार्ग बांधून झाला.
- १९६५ - पोप पॉल सहाव्याने नॉस्त्रा एटेट हा फतवा काढून ज्यूंना येशू ख्रिस्ताच्या हत्येबद्दल माफी दिली.
- १९९८ - एर चायनाच्या विमानाचे युआन बिन या वैमानिकाने अपहरण केले.
एकविसावे शतक [संपादन]
जन्म [संपादन]
- १८७५ - गिल्बर्ट ग्रॉस्व्हेनर, अमेरिकन भूगोलतज्ञ.
- १९०८ - आर्तुरो फ्रॉन्दिझी, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१३ - सिरिल क्रिस्चियानी, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९२९ - टॉम पुना, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९३८ - पीटर कार्ल्स्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९५५ - बिल गेट्स, अमेरिकन उद्योगपती, दानशूर.
- १९५६ - महमूद अहमदिनेजाद, इराणचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५८ - अशोक चव्हाण,
- १९६३ - रॉब बेली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६७ - जुलिया रॉबर्ट्स, अमेरिकन अभिनेत्री.
- १९७४ - होआकिन फिनिक्स, अमेरिकन अभिनेता.
मृत्यू [संपादन]
- ३१२ - मॅक्झेन्टियस, रोमन सम्राट.
- १५६८ - आशिकागा योशिहिदे, जपानी शोगन.
- १६२७ - जहांगीर, मोगल सम्राट.
- १७४० - ऍना, रशियाची सम्राज्ञी.
- १९२९ - बर्नहार्ड फोन ब्युलो, जर्मनीचा चान्सेलर.
- १९५२ - बिली ह्युस, ऑस्ट्रेलियाचा सातवा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
- स्मृती दिन - स्लोव्हेकिया.
- नकार दिन - ग्रीस.
ऑक्टोबर २६ - ऑक्टोबर २७ - ऑक्टोबर २८ - ऑक्टोबर २९ - ऑक्टोबर ३० - ऑक्टोबर महिना