फर्डिनांड तिसरा (पवित्र रोमन सम्राट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फर्डिनांड तिसरा, पवित्र रोमन सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)
फर्डिनांड तिसरा

फर्डिनांड तिसरा (१३ जुलै १६०८, ग्रात्स – २ एप्रिल १६५७, व्हियेना) हा १६२७ पासून मृत्यूपर्यंत बोहेमियाचा राजा; १६२५ पासून मृत्यूपर्यंत हंगेरीक्रोएशियाचा राजा आणि १६३७ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट, जर्मनीचा राजा व ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता.

मागील
फर्डिनांड दुसरा
पवित्र रोमन सम्राट
१६३७-१६५७
पुढील
लिओपोल्ड पहिला