ऑगस्ट ८
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ऑगस्ट ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१९ वा किंवा लीप वर्षात २२० वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
सोळावे शतक[संपादन]
- १५०९ - सम्राट कृष्णदेवरायचा राज्याभिषेक व विजयनगर साम्राज्याची स्थापना.
अठरावे शतक[संपादन]
- १७८६ - जॉक बाल्मात व मिशेल-गॅब्रियेल पकार्डनी युरोपमधील सर्वोच्च शिखर मॉँत ब्लांकवर सर्वप्रथम सफल चढाई केली.
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८६३ - गेटिसबर्गच्या लढाईत हार पत्करल्यावर दक्षिणेच्या सेनापती रॉबर्ट ई. लीने राजीनामा दिला(जो अस्वीकृत झाला).
विसावे शतक[संपादन]
- १९१८ - पहिले महायुद्ध-अमियेन्सची लढाई - दोस्त राष्ट्रांची जर्मनीविरुद्ध आगेकूच.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेत ६ जर्मन व्यक्तींना हेर असल्याच्या आरोपाखाली मृत्युदंड.
- १९४२ - चले जाव आंदोलन - मुंबईतील अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसने चले जावचा ठराव मंजूर केला.
- १९४५ - सोवियेत संघाने जपानविरुद्ध युद्ध पुकारले व मांचुरियावर आक्रमण केले.
- १९४९ - भुतानच्या राष्ट्राची स्थापना.
- १९६३ - इंग्लंडच्या बकिंगहॅमशायर काउंटीत दरोडेखोरांनी रेल्वेतून २६,००,००० ब्रिटीश पाउंड लुटले.
- १९७४ - वॉटरगेट कुभांड - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने राजीनामा जाहीर केला.
- १९८८ - म्यानमारच्या राज्यकर्ता ने विनने राजीनामा दिला.
एकविसावे शतक[संपादन]
जन्म[संपादन]
- १०७९ - गो-होरिकावा, जपानी सम्राट.
- १८७५ - आर्तुर दा सिल्वा बर्नार्देस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १८७९ - एमिलियो झपाता, मेक्सिकन क्रांतीकारी.
- १८८० - अर्ल पेज, ऑस्ट्रेलियाचा ११वा पंतप्रधान.
- १८८९ - जॅक रायडर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९०२ - पॉल डिरॅक, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०९ - बिल व्होस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२१ - वुलिमिरी रामलिंगस्वामी, भारतीय वैद्यकीयशास्त्रज्ञ.
- १९२५ - अलिजा इझेत्बेगोव्हिक, बॉस्निया-हर्झगोव्हेनाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४० - दिलीप सरदेसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९५१ - फिल कार्लसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५२ - सुधाकर राव, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६४ - पॉल टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - अँगस फ्रेझर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - अबेय कुरूविला, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - शेन ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७७ - मोहम्मद वासिम, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - रॉजर फेडरर, स्विस टेनिस खेळाडू.
मृत्यू[संपादन]
- ८६९ - लोथार, लोथारिंजियाचा राजा.
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- पितृ दिन - तैवान (मँडेरिन भाषेत बा बा या शब्दांचा अर्थ वडील असा होतो!)
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट ६ - ऑगस्ट ७ - ऑगस्ट ८ - ऑगस्ट ९ - ऑगस्ट १० - ऑगस्ट महिना