ब्राझील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्राझिल या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्राझील
República Federativa do Brasil
ब्राझीलचा ध्वज ब्राझीलचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Ordem e Progresso
(सुव्यवस्था आणि प्रगती)
राष्ट्रगीत: हिनो नाचिओनाल ब्राझिलेइरो
साचा:Listen
ब्राझीलचे स्थान
ब्राझीलचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी ब्राझीलिया
सर्वात मोठे शहर साओ पाउलो
अधिकृत भाषा पोर्तुगीज
सरकार अध्यक्षीय संघराज्यीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख जिल्मा रूसेफ
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (पोर्तुगालपासून)
सप्टेंबर ७, १८२२ (घोषित)
ऑगस्ट २९, १८२५ (मान्यता) 
 - प्रजासत्ताक दिन नोव्हेंबर १५, १८८९ 
क्षेत्रफळ
 - एकूण ८५,१४,८७७ किमी (५वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.६५
लोकसंख्या
 - २००९ १९,२२,७२,८९०[१] (५वा क्रमांक)
 - घनता २२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २.०१३ निखर्व[२] अमेरिकन डॉलर (९वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १०,५१३ अमेरिकन डॉलर (६८वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  (२००७) ०.८१३[३] (उच्च) (७५ वा)
राष्ट्रीय चलन ब्राझीलियन रियाल (BRL)
आंतरराष्ट्रीय कालविभाग (यूटीसी -२ ते -५)
आंतरजाल प्रत्यय .br
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +५५
राष्ट्र_नकाशा


ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज: República Federativa do Brasil) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात चौथा मोठा देश आहे.[४] ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलिव्हियापेरू, नैर्‌ऋत्येस आर्जेन्टिनापेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.

अर्थव्यवस्थेनुसार ब्राझील जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. जगातील सर्वांत झपाट्याने आर्थिक प्रगती करणार्‍या राष्ट्रांपैकी ब्राझील हा एक प्रमुख देश आहे.[५] भविष्यातील आर्थिक महासत्तांमध्ये चीनभारत यांच्या बरोबरीने ब्राझीलची गणना केली जाते.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

[संपादन] नावाची व्युत्पत्ती

[संपादन] प्रागैतिहासिक कालखंड

[संपादन] भूगोल

[संपादन] चतु:सीमा

[संपादन] राज्ये

ब्राझील देशामध्ये २६ राज्ये व एक शासकीय जिल्हा आहे.

[संपादन] मोठी शहरे

[संपादन] समाजव्यवस्था

[संपादन] वस्तीविभागणी

[संपादन] धर्म

[संपादन] शिक्षण

[संपादन] संस्कृती

[संपादन] राजकारण

[संपादन] अर्थतंत्र

[संपादन] संदर्भ

  1. Brazil 2009 Estimate IGBE: Instituto Brasileiro de Geografia e Estatística. Retrieved 2 January 2010.
  2. Brazil. International Monetary Fund. 2010-04-21 रोजी पाहिले.
  3. UNDP Human Development Report 2009. Table H: Human development index 2007 and its components (PDF). UNDP. 2009-10-05 रोजी पाहिले.
  4. People of Brazil. Central Intelligence Agency (2008). 2008-06-03 रोजी पाहिले.
  5. Clendenning, Alan. "Booming Brazil could be world power soon", USA Today – The Associated Press. 2008-12-12 रोजी तपासले. 

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये