ऑगस्ट २९
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ऑगस्ट २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४१ वा किंवा लीप वर्षात २४२ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
आठवे शतक [संपादन]
तेरावे शतक [संपादन]
पंधरावे शतक [संपादन]
सोळावे शतक [संपादन]
एकोणिसावे शतक [संपादन]
विसावे शतक [संपादन]
एकविसावे शतक [संपादन]
जन्म [संपादन]
- १७८० - ज्याँ ओगूस्ट डोमिनिक अँग्र, नव-अभिजात चित्रपरंपरेतील फ्रेंच चित्रकार.
- १८३० - हुआन बॉतिस्ता अल्बेर्डी, आर्जेन्टिनाचा राष्ट्रपिता.
- १८४२ - आल्फ्रेड शॉ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८५७ - सँडफर्ड शुल्त्झ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८६२ - अँड्रु फिशर, ऑस्ट्रेलियाचा पाचवा पंतप्रधान.
- १८८० - लोकनायक बापूजी अणे (माधव श्रीहरी अणे), भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १९०१ - विठ्ठलराव विखे पाटील, भारतातील सहकार चळवळीतील अग्रणी.
- १९०५ - ध्यानचंद, भारतीय हॉकीपटू.
- १९२३ - हिरालाल गायकवाड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२९ - रिचर्ड ऍटनबरो, इंग्लिश चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता.
- १९३६ - जॉन मेककेन, अमेरिकन राजकारणी.
- १९४६ - बॉब बीमन, अमेरिकन लांबउडी-विश्वविक्रमधारक.
- १९५८ - मायकेल जॅक्सन, अमेरिकन गायक, संगीतकार.
- १९५९ - अक्किनेनी नागार्जुन, दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता.
मृत्यू [संपादन]
- ८८६ - बेसिल पहिला, बायझेन्टाईन सम्राट.
- १५२६ - लुई दुसरा, हंगेरीचा राजा.
- १५३३ - अताहुआल्पा, पेरूचा शेवटचा इंका राजा.
- १७९९ - पोप पायस सहावा.
- १९०४ - मुराद पाचवा, ओट्टोमन सम्राट.
- १९०६ - बाबा पदमनजी (बाबा पदमनजी मुळे), मराठीतील ख्रिस्ती साहित्यिक.
- १९१० - ऍलन हिल,इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३५ - ऍस्ट्रीड, बेल्जियमची राणी.
- १९५१ - अण्णासाहेब चिरमुले, भारतीय विमा उद्योजक.
- १९६९ - शाहीर अमर शेख, मराठी शाहीर.
- १९८२ - इंग्रीड बर्गमन, स्वीडीश अभिनेत्री.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
- राष्ट्रीय क्रीडा दिन - भारत
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट २९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट २७ - ऑगस्ट २८ - ऑगस्ट २९ - ऑगस्ट ३० - ऑगस्ट ३१ - ऑगस्ट महिना