डिसेंबर २७
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डिसेंबर २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३६१ वा किंवा लीप वर्षात ३६२ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
अठरावे शतक [संपादन]
- १७०३ - पोर्तुगाल व इंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला(वाइन) इंग्लंडमध्ये प्राधान्य.
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८३१ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला.
विसावे शतक [संपादन]
- १९१८ - बृहद् पोलंड(ग्रांड डची ऑफ पोझ्नान)मध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड
- १९४५ - २८ देशांनी जागतिक बॅंकेची स्थापना केली.
- १९४५ - कोरियाची फाळणी.
- १९४९ - इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.
- १९७८ - ४० वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक.
- १९७९ - अफगाणिस्तानमध्ये सोवियेत संघराज्याने बब्रक कर्मालला अध्यक्षपदी बसविले.
- १९८५ - पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी रोम व व्हियेनाच्या विमानतळावर २० प्रवाश्यांना ठार मारले.
- १९८६ - अफगाणिस्तानमध्ये तालिबानने बाग्रामचा विमानतळ काबीज केला.
एकविसावे शतक [संपादन]
जन्म [संपादन]
- १५७१ - योहान्स केप्लर, जर्मन खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ.
- १६५४ - जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ.
- १७१७ - पोप पायस सहावा.
- १७७३ - जॉर्ज केली, इंग्लंडचा शास्त्रज्ञ, शोधक व राजकारणी.
- १७९७ - मिर्झा गालिब, उर्दू कवी.
- १७९८ - पंजाबराव देशमुख, विदर्भातील सामाजिक नेता, शिक्षण प्रसारक, केंद्रीय कृषिमंत्री.
- १८२२ - लुई पास्चर, फ्रांसचा शास्त्रज्ञ.
- १९०१ - मार्लिन डीट्रीच, जर्मन अभिनेत्री.
- १९६५ - सलमान खान, भारतीय चित्रपट अभिनेता.
मृत्यू [संपादन]
- ४१८ - पोप झोसिमस.
- १९०० - विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग, ब्रिटीश स्थापत्यशास्त्री.
- १९६५ - देवदत्त नारायण टिळक, मराठी साहित्यिक, संपादक, ज्ञानोदय.
- १९९७ - मालती पांडे-बर्वे, मराठी भावगीत गायिका.
- २००२ - प्रतिमा बरुआ-पांडे, असमी लोकगीत गायिका.
- २००५ - केरी पॅकर, ऑस्ट्रेलियाचा बहुचर्चित क्रिकेट प्रायोजक व उद्योगपति.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर २७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर २५ - डिसेंबर २६ - डिसेंबर २७ - डिसेंबर २८ - डिसेंबर २९ - (डिसेंबर महिना)