डिसेंबर १०
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डिसेंबर १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४४ वा किंवा लीप वर्षात ३४५ वा दिवस असतो.
दिनविशेष: मानव हक्क दिन
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
- १९९८ - अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक अर्थतज्ज्ञ प्रा.अमर्त्य सेन यांना प्रदान.
अठरावे शतक [संपादन]
एकोणिसावे शतक [संपादन]
विसावे शतक [संपादन]
जन्म [संपादन]
- १८७० - सर जदुनाथ सरकार, इतिहासकार.
- १८७८ - चक्रवर्ती राजगोपालाचारी, स्वतंत्र पक्षाचे संस्थापक.
- १८८० - श्रीपाद कृष्ण बेलवलकर, प्राच्यविद्यापंडित.
- १८९२ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक.
- १९०८ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते.
मृत्यू [संपादन]
- १९४२ - डॉ. द्वारकानाथ कोटणीस.
- २००१ - अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी, हिंदी चित्रपट अभिनेता.
प्रतिवार्षीक पालन [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर १० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर ८ - डिसेंबर ९ - डिसेंबर १० - डिसेंबर ११ - डिसेंबर १२ - (डिसेंबर महिना)