इ.स. २०१३
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
| शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
| दशके: | १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे |
| वर्षे: | २०१० - २०११ - २०१२ - २०१३ - २०१४ - २०१५ - २०१६ |
| वर्ग: | जन्म - मृत्यू - शोध - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
- जानेवारी १ - कोट दि आईव्होरच्या आबिजान शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होउन ६० व्यक्ती ठार, २०० जखमी.
- फेब्रुवारी १५ - रशियाच्या चेल्याबिन्स्क शहरावरील आकाशात मोठा उल्कापात होउन झालेल्या स्फोटात ७००पेक्षा अधिक जखमी.