जानेवारी २
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| << | जानेवारी २०१२ | >> | |||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र | |
| १ | |||||||
| २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
| ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
| १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
| २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
| ३० | ३१ | ||||||
जानेवारी २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २ वा किंवा लीप वर्षात २ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] पंधरावे शतक
[संपादन] सोळावे शतक
[संपादन] अठरावे शतक
- १७५७ - ब्रिटीश ईस्ट ईंडीया कंपनीने कोलकाता काबीज केले.
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जिंकली.
- १९४६ - आल्बेनियाच्या राजा झॉगने राज्यत्याग केला.
- १९५५ - पनामाच्या राष्ट्राध्यक्ष होजे अँतोनियो रेमोनची हत्या.
- १९५९ - सोवियेत संघाने लुना १ या अंतराळयानाचे चंद्राकडे प्रक्षेपण केले.
- १९७१ - इब्रॉक्सच्या दुसर्या दुर्घटनेत ६६ प्रेक्षक ठार.
- १९७४ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने अमेरिकेतील पेट्रोलचा वापर कमी करण्यासाठी तेथील महामार्गांवरील गतिमर्यादा कमी करून ताशी ५५ मैल (८९ किमी) केली.
- १९९९ - अमेरिकेच्या मध्य भगातील हिमवादळात मिलवॉकीमध्ये १४ इंच तर शिकागोमध्ये १९ इंच हिम पडला. शिकागोत तापमान -१३ °F (-२५ °C) इतके खाली गेले. ६८ मृत्यू.
[संपादन] एकविसावे शतक
- २००१ - एदुआर्दो दुहाल्दे आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- २००६ - अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील सेगो येथील कोळशाच्या खाणीत अपघात होउन १२ कामगार ठार तर एक गंभीररीत्या जखमी.
[संपादन] जन्म
- १६४२ - महमद चौथा, ऑट्टोमन सुलतान.
- १९१० - श्रीरंगम श्रीनिवासराव, तेलुगू कवी.
- १९४२ - डेनिस हॅस्टर्ट, अमेरिकन राजकारणी.
- १९५९ - किर्ती आझाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६० - रमण लांबा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६४ - रुमेश रत्नायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७० - अँथनी स्टुअर्ट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - जॉन बेनॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
डिसेंबर ३१ - जानेवारी १ - जानेवारी २ - जानेवारी ३ - जानेवारी ४ - (जानेवारी महिना)
[संपादन] बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जानेवारी २ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)