ऑगस्ट २५
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ऑगस्ट २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३६ वा किंवा लीप वर्षात २३७ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
सतरावे शतक [संपादन]
- १६०९ - गॅलेलियोने आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
अठरावे शतक [संपादन]
- १७१८ - न्यू ऑर्लिअन्स शहराची स्थापना.
- १७६८ - जेम्स कूक आपल्या पहिल्या सफरीवर निघाला.
एकोणिसावे शतक [संपादन]
विसावे शतक [संपादन]
एकविसावे शतक [संपादन]
- २००३ - मुंबईत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या दोन कार-बॉम्बस्फोटांमध्ये ५२ ठार.
- २००७ - हैदराबादमध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ४३ ठार.
जन्म [संपादन]
- १९२३ - गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ.
- १९३० - शॉन कॉनरी, स्कॉटिश अभिनेता.
- १९६२ - तस्लीमा नसरीन, बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका.
मृत्यू [संपादन]
- १८६७ - मायकेल फॅरेडे, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
- २००० - कार्ल बार्क्स, अमेरिकन हास्यचित्रकार. 'डोनाल्ड डक'चे रेखाचित्रकार
- २००१ - डॉ. व. दि. कुलकर्णी (वसंत दिगंबर कुलकर्णी), मराठी समीक्षक, संतसाहित्याचे अभ्यासक
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट २५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट २३ - ऑगस्ट २४ - ऑगस्ट २५ - ऑगस्ट २६ - ऑगस्ट २७ - ऑगस्ट महिना