डिसेंबर २५
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डिसेंबर २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५९ वा किंवा लीप वर्षात ३६० वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
एकविसावे शतक [संपादन]
जन्म [संपादन]
- १८६१ - मदनमोहन मालवीय भारतीय स्वातंत्र्यसेनानी.
- १८७६ - मुहम्मद अली जीना, पाकिस्तानचे संस्थापक.
- १९१४ - माधव गोविंद काटकर, मराठी कवी.
- १९१९ - नौशाद भारतीय संगीतकार.
- १९२४ - अटलबिहारी वाजपेयी, भारताचे माजी पंतप्रधान.
- १९२७ - राम नारायण
- १९८३ - मगेश गोरे
मृत्यू [संपादन]
- ७९५ - पोप एड्रियान पहिला.
- १९५७ - श्रीपाद माटे मराठी साहित्यिक.
- १९७७ - चार्ली चॅप्लीन विनोदी नट.
- १९९४ - ग्यानी झैलसिंग भारताचे माजी राष्ट्रपती.
- २०११ - सत्यदेव दुबे, भारतीय हिंदी भाषक नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर २५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर २३ - डिसेंबर २४ - डिसेंबर २५ - डिसेंबर २६ - डिसेंबर २७ - (डिसेंबर महिना)