जानेवारी १५
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| << | जानेवारी २०१३ | >> | |||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र | |
| १ | |||||||
| २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
| ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
| १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
| २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
| ३० | ३१ | ||||||
जानेवारी १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५ वा किंवा लीप वर्षात १५ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना [संपादन]
सोळावे शतक [संपादन]
सतरावे शतक [संपादन]
एकोणिसावे शतक [संपादन]
विसावे शतक [संपादन]
- १९१९ - राजर्षी शाहू महाराजांनी आदेश काढून स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था केली.
- १९४९ - भारताच्या स्वातंत्र्यानंतर फिल्डमार्शल के.एम. करिअप्पा यांनी पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्विकारली. हा दिवस लष्करदिन म्हणून ओळखला जातो.
- १९७५ - अँगोलाला पोर्तुगाल पासून स्वातंत्र्य.
- १९९६ - भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा, संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले.
- १९९९ - ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
एकविसावे शतक [संपादन]
जन्म [संपादन]
- १४१२ - जोन ऑफ आर्क.
- १४३२ - अफोन्सो पाचवा, पोर्तुगालचा राजा.
- १४८१ - अशिकागा योशिझुमी, जपानी शोगन.
- १८५६ - विल्यम स्कॉटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८६३ - विल्हेम मार्क्स, जर्मनीचा चान्सेलर.
- १८९७ - शू चीमो, चिनी भाषेमधील कवी.
- १९०८ - एडवर्ड टेलर, पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ, हायड्रॉजन बॉम्बचा संशोधक.
- १९०९ - ज्याँ बुगाटी, जर्मन अभियंता.
- १९२६ - खाशाबा जाधव, भारतीय कुस्तीगीर.
- १९२९ - डॉ.मार्टिन लुथर किंग, अमेरिकन नागरी अधिकार चळवळीचा नेता.
- १९१८ - गमाल अब्देल नासर, इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५६ - मायावती, भारतीय राजकारणी.
- १९५६ - पॉल पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५८ - बोरिस ताडिक, सर्बियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६७ - रिचर्ड ब्लेकी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७५ - ग्रेग लव्हरिज, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू [संपादन]
- ६९ - गॅल्बा, रोमन सम्राट.
- १५९५ - मुराद तिसरा, ऑट्टोमन सम्राट.
- १९७१ - दीनानाथ दलाल महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचे मुंबईत निधन.
- १९९८ - गुलझारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते.
- २००२ - विठाबाई भाऊ नारायणगावकर, राष्ट्रपतीपदक विजेत्या तमाशा कलावंत.
- २००६ - जबर अल-अहमद अल-जबर अल-साबा, कुवैतचा अमीर.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
- जॉन चिलेम्ब्वे दिन - मलावी.
- कोरियन लिपी दिन - उत्तर कोरिया.
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर जानेवारी १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी १३ - जानेवारी १४ - जानेवारी १५ - जानेवारी १६ - जानेवारी १७ - (जानेवारी महिना)