नोव्हेंबर ५
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नोव्हेंबर ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०९ वा किंवा लीप वर्षात ३१० वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
जन्म [संपादन]
- १२७१ - महमूद गझन, मोंगोल राजा.
- १५४९ - फिलिप दि मोर्ने, फ्रेंच लेखक.
- १६१५ - इब्राहीम पहिला, ऑट्टोमन सुलतान.
- १७१५ - जॉन ब्राउन, इंग्लिश लेखक.
- १८३५ - मॉरित्झ झेप्स, ऑस्ट्रियन पत्रकार.
- १८४६ - डंकन गॉर्डन बॉइझ, व्हिक्टोरिया क्रॉसचा मानकरी.
- १८५० - एला व्हीलर विल्कॉक्स, अमेरिकन साहित्यिक.
- १८५१ - चार्ल्स दुपॉय, फ्रांसचा पंतप्रधान.
- १८५४ - पॉल सबातिये, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.
- १८८५ - विल ड्युरांट, अमेरिकन इतिहासकार.
- १८९५ - चार्ल्स मॅकआर्थर, अमेरिकन लेखक.
- १९१३ - आल्बेर काम्यू, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.
- १९१७ - बनारसी दास गुप्ता, हरियाणाचा मुख्यमंत्री.
- १९२० - डग्लस नॉर्थ, अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ.
- १९३० - अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी.
- १९४५ - जनरल पीटर पेस, अमेरिकन सेनापती.
- १९५० - थॉरब्यॉर्न यॅगलँड, नॉर्वेचा पंतप्रधान.
- १९५५ - करण थापर, भारतीय पत्रकार.
मृत्यू [संपादन]
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
नोव्हेंबर ३ - नोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर ५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)