हवाना
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| हवाना La Habana |
|||
| क्युबा देशाची राजधानी | |||
|
|||
| हवानाचे क्युबामधील स्थान | |||
|
गुणक: |
|||
| देश | |||
| स्थापना वर्ष | इ.स. १५१५ | ||
| क्षेत्रफळ | ७२१ वर्ग किमी | ||
| समुद्रसपाटीपासुन उंची | १९४ फूट | ||
| लोकसंख्या | |||
| - शहर | २९,४१,९९३ | ||
| - घनता | २,९७१ प्रति वर्ग किमी | ||
| http://adn.gob.do/ | |||
हवाना (स्पॅनिश:ला अबाना) हे क्युबा देशाचे राजधानीचे शहर आहे आहे. याचे अधिकृत नाव सिउदाद दि ला अबाना आहे.[१])
हे शहर क्युबाच्या १४ प्रांतांपैकी एक आहे. क्युबा व कॅरिबियन भागातील सगळ्यात मोठे असलेल्या हवाना शहरात २४ लाख व्यक्ती राहतात तर महानगरात ३७ लाख व्यक्ती राहतात.[२] शहरात मरिमेलेना, ग्वानाबाकोआ आणि अतारेस ही तीन मुख्य बंदरे आहेत. अलामांदारेस नदी हवानातून वाहते.
इ.स. १९५९मध्ये हवानाने आपला विस्तार थांबवला व त्यामुळे त्यानंतर येथील वस्ती वाढूनही घरे कमी झाली आहेत.
संदर्भ आणि नोंदी [संपादन]
- ↑ "Ciudad (con mayúscula) de La Habana, así se llama la provincia donde se encuentra ubicada la capital de Cuba.". 2007-02-10 रोजी पाहिले.
- ↑ Latin America Population - Havana city population.