एप्रिल ३०
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एप्रिल ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२० वा किंवा लीप वर्षात १२१ वा दिवस असतो.
| << | एप्रिल २०१३ | >> | ||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र |
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
| ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
| १ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
| २२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
| २९ | ३० | |||||
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
अठरावे शतक [संपादन]
एकोणिसावे शतक [संपादन]
विसावे शतक [संपादन]
एकविसावे शतक [संपादन]
- २००८ - रशियाच्या इकॅटेरिनबर्ग शहराजवळ सापडलेल्या अस्थि झारेविच अलेक्सेई निकोलाएविच आणि त्याच्या एका बहिणीच्या असल्याचे रशियाच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केले.
- २००९ - क्रायस्लर कंपनीने दिवाळे काढले.
जन्म [संपादन]
- १६६२ - मेरी दुसरी, इंग्लंडची राणी.
- १७७७ - कार्ल फ्रीडरीश गाउस, जर्मन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ.
- १८०३ - आल्ब्रेख्ट ग्राफ फॉन रून, प्रशियाचा पंतप्रधान.
- १८९३ - होआकिम फॉन रिबेनट्रॉप, नाझी अधिकारी.
- १९०८ - ब्यार्नी बेनेडिक्ट्सन, आइसलँडचा पंतप्रधान.
- १९०९ - जुलियाना, नेदरलँड्सची राणी.
- १९२६ - श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार.
- १९३३ - विली नेल्सन, अमेरिकन संगीतकार.
- १९४६ - कार्ल सोळावा गुस्ताफ, स्वीडनचा राजा.
- १९४९ - अँतोनियो गुतेरेस, पोर्तुगालचा पंतप्रधान.
- १९५९ - स्टीवन हार्पर, कॅनडाचा पंतप्रधान.
मृत्यू [संपादन]
- ६५ - लुकान, रोमन कवी.
- १०६३ - रेन्झॉँग, चीनी सम्राट.
- १५६४ - पोप मार्सेलस दुसरा.
- १९०० - केसी जोन्स, अमेरिकन रेल्वे अभियंता.
- १९४५ - एडॉल्फ हिटलर, जर्मन हुकुमशहा.
- १९४५ - एव्हा ब्रॉन, अॅडॉल्फ हिटलरची सोबतीण.
- १९९५ - मॉँग मॉँग खा, म्यानमारचा पंतप्रधान.
प्रतिवार्षीक पालन [संपादन]
- वालपर्जिस दिन - जर्मनी, मध्य व पश्चिम युरोप.
- राणीचा दिवस - नेदरलँड्स.
- मुक्ती दिन - व्हियेतनाम.
- बाल दिन - मेक्सिको.
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर एप्रिल ३० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल २८ - एप्रिल २९ - एप्रिल ३० - मे १ - मे २ - (एप्रिल महिना)