नोव्हेंबर ८
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नोव्हेंबर ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१२ वा किंवा लीप वर्षात ३१३ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
जन्म [संपादन]
- ३० - नर्व्हा, रोमन सम्राट.
- १४९१ - तेयोफिलो फोलेंगो, इटालियन कवी.
- १६२२ - चार्ल्स दहावा, स्वीडनचा राजा.
- १४९१ - एडमंड हॅली, ब्रिटिश गणितज्ञ व ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ.
- १७१० - सारा फील्डिंग, इंग्लिश लेखक.
- १८४८ - गॉटलॉब फ्रेजी, जर्मन गणितज्ञ.
- १८५४ - योहान्स रिडबर्ग, स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १६६६ - हर्बर्ट ऑस्टिन, इंग्लिश कार उद्योगपती.
- १८६८ - फेलिक्स हॉस्डॉर्फ, जर्मन गणितज्ञ.
- १८८५ - तोमोयुकी यामाशिता, जपानी सेनापती.
- १८९३ - राम सातवा तथा प्रजाधिपोक, थायलंड चा राजा.
- १८९५ - फोटियोस कॉँटॉग्लू, ग्रीक लेखक व चित्रकार.
- १९१९ - पु.ल. देशपांडे, मराठी साहित्यिक.
- १९२३ - जॅक किल्बी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन विद्युत अभियंता.
- १९२७ - न्विन खान्ह, दक्षिण व्हियेतनामचा पंतप्रधान.
- १९७६ - ब्रेट ली, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू [संपादन]
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर ९ - नोव्हेंबर १० - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)