डिसेंबर ११
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
डिसेंबर ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४४ वा किंवा लीप वर्षात ३४५ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
अठरावे शतक [संपादन]
एकोणिसावे शतक [संपादन]
विसावे शतक [संपादन]
जन्म [संपादन]
- १९६९ - विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर.
- १९०९ - नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ.
- १९२२ - दिलीपकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
मृत्यू [संपादन]
- १९८७ - जी.ए. तथा गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, मराठी लेखक.
- १९९८ - राष्ट्रकवी प्रदीप, हिंदी कवी.
- २००४ - एम.एस. सुब्बुलक्ष्मी, गायिका आणि भारतरत्न, रेमन मॅगसेसे पुरस्कारविजेत्या.
- १९६३ - कोवलम माधव पणिक्कर, राजकारणी, इतिहासकार.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर ११ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर ९ - डिसेंबर १० - डिसेंबर ११ - डिसेंबर १२ - डिसेंबर १३ - (डिसेंबर महिना)