ऑक्टोबर २२
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ऑक्टोबर २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९५ वा किंवा लीप वर्षात २९६ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८३६ - सॅम ह्युस्टन टेक्सासच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १८७७ - ब्लँटायर खाण दुर्घटनेत स्कॉटलंडमध्ये २०७ ठार.
विसावे शतक [संपादन]
- १९४३ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने जर्मनीच्या कॅसेल शहरावर तुफान बॉम्बफेक केली. १०,००० ठार, १,५०,०० बेघर.
- १९५३ - लाओसला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६० - मालीला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९८१ - पॅरिस-ल्यॉन टी.जी.व्ही. सेवा सुरू झाली.
एकविसावे शतक [संपादन]
- २००८ - भारताच्या चांद्रयान १ या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार्या उपग्रहाचे प्रक्षेपण.
जन्म [संपादन]
- ११९७ - जुंतोकू, जपानी सम्राट.
- १५११ - एरास्मस राइनहोल्ड, जर्मन गणितज्ञ.
- १६८८ - नादिर शाह, पर्शियाचा सम्राट.
- १६८९ - होआव पाचवा, पोर्तुगालचा राजा.
- १७७० - थॉमस सीबेक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८२१ - कॉलिस पॉटर हंटिंग्टन, अमेरिकन रेल्वे उद्योगपती.
- १८७० - इव्हान बुनिन, रशियन लेखक.
- १८८१ - क्लिंटन डेव्हिसन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९१३ - बाओ दाइ, व्हियेतनामचा सम्राट.
- १९१९ - डोरिस लेसिंग, इंग्लिश लेखक.
- १९३९ - होआकिम चिसानो, मोझांबिकचा राष्ट्राध्यक्ष.
- १९६८ - शॅगी, जमैकाचा संगीतकार.
- १९७८ - ओवैस शाह, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू [संपादन]
- १३८३ - फर्नांडो पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १७७९ - रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे, पेशवाईतील न्यायाधीश.
- १९३३ - विठ्ठ्लभाई पटेल, हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष.
- १९७८ - प्रा. ना.सी. फडके, मराठी लेखक.
- १९९१ - ग.म. सोहोनी, देहदान साहाय्यक मंडळाचे संस्थापक.
- १९२८ - अँड्रु फिशर, ऑस्ट्रेलियाचा पाचवा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
ऑक्टोबर २० - ऑक्टोबर २१ - ऑक्टोबर २२ - ऑक्टोबर २३ - ऑक्टोबर २४ - ऑक्टोबर महिना