कझाकस्तान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(कझाखस्तान या पानावरून पुनर्निर्देशित)
कझाकस्तान
Қазақстан Республикасы
Qazaqstan Respublïkası
Республика Казахстан
Respublika Kazakhstan

कझाकस्तान प्रजासत्ताक
ध्वज राष्ट्रचिन्ह
जागतिक नकाशावरील स्थान
नकाशा
राजधानी अस्ताना
सर्वात मोठे शहर अलमाटी
राष्ट्रप्रमुख नुरसुल्तान नज़रबायेव
पंतप्रधान करीम मासीमोव
स्वातंत्र्यदिवस (सोवियेत संघ पासून)
डिसेंबर १६ १९९१ (1991-12-16)
राष्ट्रीय भाषा कझाक
राष्ट्रीय चलन टेंगे
क्षेत्रफळ
एकूण–
पाणी–
९वा क्रमांक

२७,२७,३०० किमी²

१.७ %
लोकसंख्या
एकूण–
घनता–
६२वा क्रमांक
१५,२१७,७११ कझाकस्तानी राष्ट्रीय संकेतस्थळ
५.४ प्रती किमी²
आंतरराष्ट्रीय कालविभाग पुर्व/पश्चिम (यूटीसी +५/+६)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +७
आंतरजाल प्रत्यय .kz
वार्षिक सकल उत्पन्न
(GDP)
५६वा क्रमांक
१,६१,१५५ अब्ज अमेरिकन डॉलर
किंवा
टेंगे
वार्षिक दरडोई उत्पन्न
(GDP per capita)
६६वा क्रमांक
१०,६५८ अमेरिकन डॉलर
किंवा
टेंगे

कझाकस्तान (अधिकृत नाव: मराठी: 'कझाकस्तानाचे प्रजासत्ताक') हा मध्य आशियायुरोपातील एक देश आहे. क्षेत्रफळानुसार नवव्या क्रमांकाचा हा देश जगातील सर्वात मोठा भूवेष्टित देश आहे. याचे २७,२७,३०० वर्ग कि.मी. विस्तारलेले क्षेत्रफळ पश्चिम युरोपाहून मोठे आहे. रशिया, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, चीन या देशांना व कास्पियन समुद्राला लागून याच्या सीमा आहेत.


वैयक्‍तिक साधने
इतर भाषांमध्ये